1. शैक्षणिक हेतू — सल्ला नाही
या वेबसाइटवरील सर्व मजकूर — लेख, व्हिडिओ, कॅल्क्युलेटर आणि आर्थिक कुंडली — केवळ शैक्षणिक व माहितीच्या हेतूनं आहे. हा वैयक्तिक गुंतवणूक सल्ला (investment advice) नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
2. कॅल्क्युलेटरचे आकडे अंदाज आहेत
सर्व कॅल्क्युलेटर प्रमाणित गणिती सूत्रांवर आधारित अंदाज देतात. प्रत्यक्ष परतावा बाजारावर अवलंबून असतो आणि तो कमी-जास्त होऊ शकतो. कोणताही आकडा ही परताव्याची हमी नाही.
3. बाजार जोखीम
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व योजना-संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. मागील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
4. नियामक माहिती (SEBI व AMFI)
भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाचं नियमन भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) करतं — www.sebi.gov.in. पैशाचं झाडचे प्रतिनिधी हे Association of Mutual Funds in India (AMFI) कडे नोंदणीकृत Mutual Fund Distributor आहेत — www.amfiindia.com (ARN नोंदणी क्रमांक आमच्या टीमच्या पानावर दिलेले आहेत). ते SEBI-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (Investment Adviser) नाहीत — म्हणजे ते वैयक्तिक शुल्कावर आधारित गुंतवणूक सल्ला देऊ शकत नाहीत, फक्त योजना समजावून सांगणं व वितरण करणं हे त्यांचं काम आहे. शेअर्स व इतर प्रतिभूतींमधील गुंतवणूकही बाजार जोखमीच्या अधीन असते.
5. मजकुराचे हक्क
या वेबसाइटवरील मजकूर, चित्रे आणि साधने पैशाचं झाडची मालमत्ता आहेत. वैयक्तिक, अव्यावसायिक वापरासाठी मोकळेपणानं वापरा; व्यावसायिक पुनर्वापरासाठी आधी परवानगी घ्या.
6. तिसऱ्या पक्षाच्या लिंक
साइटवर YouTube, Instagram, WhatsApp अशा बाह्य सेवांच्या लिंक/embed असू शकतात. त्या सेवांच्या मजकुराची व धोरणांची जबाबदारी त्या-त्या प्लॅटफॉर्मची आहे.
7. बदल
या अटी वेळोवेळी सुधारल्या जाऊ शकतात; सुधारित आवृत्ती याच पानावर प्रसिद्ध होईल. प्रश्नांसाठी: Support@paishachezaad.com
Terms & Conditions (English summary)
All content on this website — articles, videos, calculators and the Financial Kundali — is for education and information only, and is not personal investment advice; consult a registered adviser before any financial decision. Calculator outputs are estimates from standard formulas, not guarantees. Mutual fund investments are subject to market risks; read all scheme-related documents carefully; past performance does not guarantee future returns. India's mutual fund industry is regulated by the Securities and Exchange Board of India (SEBI — sebi.gov.in). Paishache Zaad's representatives are Mutual Fund Distributors registered with the Association of Mutual Funds in India (AMFI — amfiindia.com); their ARN numbers are on our Team page. They are not SEBI-registered Investment Advisers, and do not provide personalised, fee-based investment advice. Site content belongs to Paishache Zaad — free for personal use, permission required for commercial reuse. Third-party links/embeds (YouTube, Instagram, WhatsApp) are governed by their own platforms. These terms may be updated on this page. Questions: Support@paishachezaad.com.
शेवटचा बदल / Last updated: July 2026 · पैशाचं झाड (Paishache Zaad), पुणे